शासन निर्णय GR सप्टेंबर २०२५

 शासन निर्णय GR सप्टेंबर २०२५




महाराष्ट्र राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्याबाबत 30/9/2025


भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारितील निवडणूक विषयक कामांसाठी जिल्हा / तालुका स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या पदांना मुदतवाढ देण्याबाबत. 29/9/2025


जिल्हा परिषद/पंचायत समिती व ग्रामपंचायत सार्वत्रिक /पोट निवडणुकांसाठी अनुदान वितरणाचे निकष ठरविणेबाबत. 29/9/2025

शासकीय कर्तव्यस्थानापासून एक कि.मी. अंतराच्या आत वा कर्तव्यस्थान व निवासस्थान यांच्या एकत्र परिसरात शासकीय निवासस्थानात वास्तव्य करणाऱ्या पात्र दिव्यांग 

कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता सुधारीत दराने मंजूर करण्याबाबत.. 26/9/2025

download


नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) साठी राज्य हिस्सामधून निधी उपलब्ध करुन देणेबाबत 26/9/2025

download


महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2025. सन 2025-2026 चे अनुदान वितरण 26/9/2025

download


खाजगी अनुदानित शाळांच्या, शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रिकरण करणेबाबत.. 25/9/2025

download


विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ करण्यासाठी उपाययोजना करणेबाबत. 23/9/2025




अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) अंतर्गत विशेष शिक्षक यांचे थकीत वेतन अदा करणेबाबत 23/9/2025


मूल्यवर्धन या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मान्यता प्रदान करणे व निधी उपलब्ध करुन देणेबाबत. 22/9/2025

राज्यातील इयत्ता 9 वी आणि इयत्ता 10 वी मध्ये शिक्षण घेणा-या अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेऐवजी केंद्र शासनाची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करण्याबाबत 22/9/2025

दिव्यांग व्यक्तींना विविध योजनांतर्गत वितरित केल्या जाणाऱ्या तीन चाकी हाताने ओढणाऱ्या सायकलीबाबत मार्गदर्शक सूचना. 22/9/2025

राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, चर्नीरोड, मुंबई यांना नियंत्रक अधिकारी घोषित करणेबाबत 19/9/2025

सन 2024-25 चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 18/9/2025

शासकीय वाहनांचे किंमत मर्यादा धोरण 17/9/2025

राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची गुणवत्तापूर्ण व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सुकाणू समितीमध्ये मा. राज्यमंत्री (शालेय शिक्षण) यांची सहअध्यक्ष म्हणून नियुक्ती करणेबाबत. 16/9/2025

राजकीय व सामाजिक आंदोलनातील प्रलंबित खटले मागे घेण्याच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबत 12/9/2025

download

सन 2025-26 करिता कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी आणि कार्यरत व सेवानिवृत्त अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजनेच्या नुतनीकरणाबाबत... 11/9/2025

download

पीएम श्री. शाळा योजनेंतर्गत एकूण 1,897 विद्यार्थ्यांना वाहतुक सुविधा अनुज्ञेय करण्यास मान्यता देणेबाबत 11/9/2025

download

आर्थिक वर्ष 2025-26 करीता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा अनुज्ञेय खर्च तसेच थकीत वीज देयक भागविण्यासाठी तसेच इतर प्रयोजनासाठी सादिल अनुदान मंजूर व वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत. 11/9/2025

download

सन 2025-26 करिता कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी आणि कार्यरत व सेवानिवृत्त अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजनेच्या नुतनीकरणाबाबत... 11/9/2025

download

शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्याबाबत... 10/9/2025

download


समग्र शिक्षा योजनेंतर्गत करार पध्दतीने कार्यरत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शिफारशी करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीस मुदतवाढ देणेबाबत. 10/9/2025

download


जनगणना-2027 सनियंत्रण व अंमलबजावणीसाठी समिती गठीत करण्याबाबत. 9/9/2025

download


जिल्हा परिषदेच्या दिनांक 15 मे 2014 च्या शासन निर्णयातील गट-क (वर्ग-3) व गट-ड (वर्ग-4) संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या धोरणात सुधारणा. 9/9/2025

download


राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५ आरक्षण धोरणात सुधारणा करणेबाबत. 5/9/2025

download


राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात समिती सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत. 5/9/2025

download


महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन, राज्य क्रीडा दिन व क्रीडा सप्ताह साजरा करण्याकरीता निधी वितरीत करण्याबाबत. 4/9/2025

download


मराठा समाजाच्या मागण्यांच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत... 3/9/2025

download


सन 2024-25 चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यासाठीच्या सत्कार समारंभाच्या खर्चास वित्तीय मान्यता व संक्षिप्त देयकावर रक्कम काढण्यास मान्यता देण्याबाबत . 3/9/2025

download


हैद्राबाद गॅझेटिअर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी, किंवा मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपध्दती विहित करण्याबाबत 3/9/2025

download


इतर मागासवर्गीय समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबींवरील करावयाच्या कार्यवाहीबाबत मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करणेबाबत. 3/9/2025

download 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .