शासन निर्णय GR ऑगस्ट 2025

शासन निर्णय GR ऑगस्ट 2025



समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) पदभरतीबाबत मार्गदर्शनात्मक सूचना 29/8/2025

download

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 नुसार जिल्हा परिषदांमधील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची पदे दिव्यांगासाठी सुनिश्चित करणेबाबत.  28/8/2025

download

दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम, 2016 मधील तरतूदीच्या अनुषंगाने दिव्यांग अधिकारी/ कर्मचारी यांच्या बदलीसंदर्भात सूचना निर्गमित करण्याबाबत. 26/8/2025

download

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-2025 26/8/2025

download

राज्यातील महानगरपालिका (बृहन्मुंबई मनपा वगळता)/ नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण लागू करण्याबाबत 26/8/2025

download

शिस्तभंगविषयक कारवाईच्या अनुषंगाने किरकोळ शिक्षा देण्यास सक्षम प्राधिकारी घोषित करणेबाब 25/8/2025

download

राज्यातील खाजगी विनाअनुदानीत व अंशत: अनुदानीत शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबत 25/8/2025

download

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबींवरील शिफारशींवर करावयाच्या कार्यवाहीबाबत मंत्रिमंडळ उपसमिती पुनर्गठीत करणे 22/8/2025

download

सन 2024-25 चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड प्रक्रियेसाठी राज्य निवड समितीवर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी असलेल्या दोन अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत 22/8/2025

download


केंद्रीय प्राथमिक शाळा केंद्र केंद्रप्रमुख या व्यवस्थेची पुनर्रचना करण्यास मान्यता देणेबाबत. 21/8/2025

download


दिनांक 1 सप्टेंबर, २०२५ रोजी देय होणारे माहे ऑगस्ट, २०२५ चे वेतन / निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतन गणेशोत्सवापूर्वी प्रदान करणेबाबत.. 21/8/2025

download


WhatsApp Chatbot विकसित करण्याकरीता आवश्यक खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देणेबाबत. 20/8/2025

download


अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) अंतर्गत विशेष शिक्षक यांचे थकीत वेतन अदा करणेबाबत. 18/8/2025

download


राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी, 2025 पासून सुधारणा करण्याबाबत. 11/8/2025

download


राज्यातील अपात्र शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये नियमबाह्यरित्या समाविष्ट करून वेतन अदा केल्यासंदर्भात विशेष चौकशी पथक (S.I.T.) मार्फत चौकशी करण्याबाबत... 7/8/2025

download


150 दिवसांचा कृती कार्यक्रमांतर्गत E-office संदर्भात मार्गदर्शन सुचना. 7/8/2025

download


तील उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयातील सन 2003-04 ते सन 2018-19 या कालावधीत वाढीव पदावर कार्यरत असलेल्या पात्र शिक्षकांचे समायोजन करणेबाबत. 6/8/2025

download


प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत अन्न व विषबाधेच्या घटना घडू नयेत यासाठी पालन करावयाच्या मानक कार्यपध्दती (SOP-Standard Operating Procedure)..... 1/8/2025

download


सेवानिवृत्त होणा-या शासकीय कर्मचा-यांना निवृत्तिवेतनविषयक लाभ वेळेवर अदा व्हावेत यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम 1982 मधील नियम 118 ते 125 च्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करणेबाबत 1/8/2025

download


राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणेबाबत.... 31/7/2025

download


अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परिक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याबाबत. 31/7/2025

download


दिनांक 1 ऑगस्ट हा दिवस राज्यामध्ये स्थानिक निधी लेखापरीक्षा दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यास मान्यता देण्याबाबत. . . 30/7/2025

download

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.