शासन निर्णय GR ऑक्टोबर 2025

शासन निर्णय GR ऑक्टोबर 2025




अंगणवाडी सेविका या पदावरुन मुख्यसेविका/पर्यवेक्षिका या पदावर निवडीव्दारे पदोन्नतीने नियुक्ती करताना संगणक अर्हता प्रमाणपत्र व मराठी-हिंदी भाषा प्रमाणपत्र सादर करण्याकरीता अटी शिथिल करण्याबाबत  10/10/2025

download


ग्रामीण भागातील वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबत 9/10/2025

download


दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार दिव्यांग आरक्षणांतर्गंत राज्यातील सर्व शासकीय / निमशासकीय व इतर सर्व संस्थांमध्ये विविध पदभरतीसाठी दिव्यांगाचे वैश्विक ओळखपत्र (UDID) अनिवार्य करणेबाबत 9/10/2025

download


कन्या शाळेचे सहशिक्षणाच्या शाळेमध्ये रूपांतरण करणे ७/10/२०२५

download


राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात समिती सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत. 6/10/2025

download


निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन प्रदान आदेश, उपदान प्रदान आदेश, अंशराशीकरण प्रदान आदेश (e-PPO, e-GPO, e-CPO) DigiLocker सुविधेमध्ये उपलब्ध करुन देण्याबाबत. 3/10/2025

download


नविन शिधावाटप कार्यालय सुरु करण्याबाबतचे दि.18.06.1980 च्या शासन निर्णयातील मानदंड व मानके सुधारीत करण्याबाबत. 3/10/2025

download


राज्यातील जिल्हा परिषद / महानगरपालिका /खाजगी अनुदानित/ विनाअनुदानित सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत 1/10/2025

download

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.