शासन निर्णय एप्रिल २०२५

 शासन निर्णय एप्रिल २०२५



नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत दि.01.11.2005 रोजी व त्यानंतर सेवेत प्रथम नियुक्त झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ जोडून देण्याबाबत. 30/4/20025

download

वय वर्षे 3 ते 6 या वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांच्या नोंदणीबाबत.  24/4/2025

download

निलंबित शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रकरणांचा आढावा घेण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना 22/4/2025

download

22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन व 1 मे महाराष्ट्र दिन यांचे निमित्त साधून दिनांक 22 एप्रिल, 2025 ते 1 मे, 2025 या कालावधीत वसुंधरा संवर्धनाचे कार्यक्रम आयोजित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत. 19/4/2025

download


राज्यातील सर्व शाळांचे Geo Tagging करण्याबाबत. 23/4/2025

download


राज्यातील प्रत्येक शैक्षणिक विभागामध्ये एक याप्रमाणे आनंद गुरुकुल (विशेष नैपुण्य) निवासी शाळा स्थापन करण्याकरीता शासनास शिफारस करण्यासाठी समिती गठित करण्याबाबत. 16/4/2025

download


राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात सन 2025-26 पासून टप्प्या-टप्प्याने करणेबाबत. 16/4/2025


download

राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजनांव्दारे कार्यान्वित उपाययोजनांचा शासकीय/ जिल्हा परिषद/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पायाभूत सुविधांच्या विकासाकरीता वापर करण्याबाबत. 16/4/2025


download

शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रिकरण करणेबाबत...16/4/2025


download

आयडॉल शिक्षक व शैक्षणिक संस्था, शाळा बँक तयार करण्याबाबत. 16/4/2025


download

राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अंशत:/ पुर्णत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे व पदभरतीचे प्रमाण निश्चित करणेबाबत. 4/4/2025


download

मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीबाबत....2/4/2025

download

Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी सुट्टी रद्द चा आदेश

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .