शासन निर्णय GR मे 2025

शासन निर्णय GR मे 2025


जिल्हा परिषदेच्या दिनांक 15 मे 2014 च्या शासन निर्णयातील गट-क (वर्ग-3) व गट-ड (वर्ग-4) संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या धोरणात सुधारणा. 25/5/2025


राज्यात विविध बांधकामासाठी कृत्रिम वाळूचा (M-SAND) वापर करण्याकरीता धोरण निश्चित करणेबाबत 23/5/2025


प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (PM JANMAN) अंतर्गत राज्यात नवीन अंगणवाडी केंद्र सुरू मान्यता देण्याबाबत. 23/5/2025


शेतरस्ता उपलब्ध करुन देणे व त्याबाबत 7/12 उताऱ्याच्या इतर हक्क या सदरी नोंद घेणेबाबत क्षेत्रिय अधिकारी / प्राधिकारी यांना दिशनिर्देश देण्याबाबत  22/5/2025


राज्यात शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून अंगणवाड्यांमधील 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांकरिता नवीन अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीबाबत. 19/5/2025


एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या रजेबाबत मार्गदर्शक सूचना १६/5/२०२५ 

download


अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारकांना/कुटंब निवृत्तीवेतनधारक अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 01.01.2025 पासून 2 टक्के वाढ करण्याबाबत (महागाई भत्ता 55 टक्के) 15/5/2025

download


राज्य शासनाच्या मोफत गणवेश, बुट व पायमोजे योजनेंतर्गत निधी वितरणाबाबत... (सन 2025-26) 15/5/2025

download


राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५ टक्के आरक्षण 15/5/2025

download


जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या दिनांक 18 जून, 2024 रोजीच्या धोरणात सुधारणा. 14/5/2025

download


आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षिततेकरीता मानक कार्यप्रणाली (SOP). 13/5/2025

download


महाराष्ट्र राज्याची विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाची इंग्रजी भाषांतरीत यादी. 13/5/2025

download


राज्य शासकीय अधिकारी - कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत.. 13/5/2025

download


राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात सर्वसमावेशक सूचना. 13/5/2025

download


शैक्षणिक वर्ष सन २०२५-२०२६ पासून इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याबाबत. 6/5/2025

download


ग्रामपंचायत हद्दीत जाहिरात फलक (होर्डिंग्ज) लावण्याच्या परवानगी बाबत. धोरण / नियम करण्याकरिता समिती स्थापन करणेबाबत. 6/5/2025

download


महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2025 - निधी वितरण... 5/5/2025

download


शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीस प्रविष्ठ होण्याबाबतची तरतूद सुधारित करणे. 2/5/2025

download

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.