शासन निर्णय जून 2025
राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना शासकीय/निमशासकीय आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचान्याना लागू करणेबाबत. 30/6/2025
राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण निश्चित करण्याकरिता समिती गठित करण्याबाबत. 30/6/2025
नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पूल व इमारती यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणेबाबत. 30/6/2025
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषामध्ये सुधारणा करण्याबाबत. 24/6//२०२५
मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमधील अंशकालीन निदेशकांच्या मानधनासाठी राज्य हिस्स्याचा निधी वितरीत
करणेबाबत. 20/6/2025
राज्य शासनाच्या मोफत गणवेश, बुट व पायमोजे योजनेंतर्गत निधी वितरणाबाबत... (सन 2025-26) 20/6/2025
महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2025. सन 2025-2026 चे अनुदान वितरण 20/6/2025
राज्यातील सैनिकी शाळांचे सुधारीत धोरण दि. 09.10.2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले असून सुधारीत धोरणात आवश्यक तो बदल करण्यासाठी
स्वतंत्र समिती गठीत करणेबाबत. 20/6/2025
राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता भारत सरकार मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सुधारित
मार्गदर्शक सूचना राज्यात लागू करण्याबाबत.. 20/6/2025
विविध प्रसार माध्यमांमध्ये राज्य शासनाबद्दल प्रसिध्द होणाऱ्या वस्तुस्थितीदर्शक नसलेल्या/ प्रतिसाद देण्यायोग्य बातम्यांबाबत अभिप्राय/ वस्तुस्थितीदर्शक माहिती तातडीने
सादर करण्याबाबत सुधारित सूचना. 19/6/2025
महाराष्ट्र शिक्षण सेवा ( प्रशासन शाखा) गट-अ मधील अधिकाऱ्यांची विनंती बदली- शिक्षणाधिकारी व तत्सम 19/6/2025
रस्त्यावर राहणा-या मुलांना समाजाच्या व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फिरते पथक ही योजना कायमस्वरुपी राबविण्याबाबत 19/6/2025
भाषा संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या मराठी व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबत. 19/6/2025
राज्यातील शासन मान्यताप्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती,
विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीची योजना लागू करण्याबाबत... 18/6/2025
इयत्ता 1 ली ते 5 वी साठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या राज्य मंडळाच्या शाळांमध्ये हिंदी भाषेच्या अनिवार्यतेबाबत. 17/6/2025
अधिनियम आणि अधिनियमाखाली करण्यात आलेले नियम, परिनियम, अधिसूचना, आदेश, परिपत्रक India Code Portal (https://www. indiacode.nic.in) या केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याची कार्यपद्धती.
16/6/2025
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणातील विशेष संवर्ग शिक्षक भाग-1 बाबत स्पष्टीकरण.. 16/6/2025
राज्यात दरवर्षी २२ जुलै हा दिवस देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन साजरा करण्यास मान्यता देण्याबाबत. 13/6/2025
माझी वसुंधरा अभियान-6.0 - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्याबाबत 136/2025
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत प्रति दिन प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा करणेबाबत... 12/6/2025
शासन सेवेतील अस्थायी शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना स्थायित्व प्रमाणपत्राचा लाभ प्रदान करणेबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचना. 11/6/2025
शासकीय/निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने विवक्षित कामासाठी घेणे. 10/6/2025
विभागीय चौकशी पुर्ण करण्यासाठी टप्पेनिहाय कालावधी निश्चित करणे. 10/6/2025
शैक्षणिक वर्ष 2025 -2026 पासून इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सुधारीत सूचना. 10/6/2025
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरीता स्पर्धा आयोजित करण्याबाबत....5/6/2025
स्थानिक स्वराज्य संस्थेमधील उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांची नियुक्ती करणे व सुधारीत धोरण निश्चित करणेबाबत. 5/6/2025
समग्र शिक्षा योजनेंतर्गत करार पध्दतीने कार्यरत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शिफारशी करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत. 4/6/2025
शैक्षणिक वर्ष 2025 -2026 पासून इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सुधारीत सूचना. 2/6/2025
वेतन त्रुटी निवारण समिती-2024 च्या अहवालामधील वेतनश्रेण्यांविषयक व आनुषंगिक शिफारशी स्वीकृत करण्याबाबत. 2/6/2025
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .