शासन निर्णय GR जानेवारी 2025
राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, 1982 बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते.... दि.01 जानेवारी, 2025 ते दि.31 डिसेंबर, 2025 या कालावधीकरिता.
शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करणेबाबत.
खाजगी विद्यापीठांच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाचे निरीक्षण करण्यासाठी समितीला मुदतवाढ देणेबाबत.
जिल्हा परिषद निवृत्ती वेतन धारकांची (शिक्षक / शिक्षकेत्तर वगळून) नियमित निवृत्तीवेतन, निवृत्तीवेतन प्रकरणे, नविन निवृत्तीवेतन प्रणालीमधून तयार करणेबाबत. 17/1/2025
आर्थिक वर्षाच्या अखेरीस खरेदीच्या प्रस्तावांबाबत करावयाची कार्यवाही १७/1/२०२५
मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांसाठी आहरण व सविंतरण अधिकारी तसेच नियंत्रक अधिकारी घोषित करणेबाबत.
केंद्र पुरस्कृत अपंग एकात्म शिक्षण योजनेतील 52 विशेष शिक्षक यांचे नोंव्हेबर, 2023 ते ऑगस्ट, 2024 या कालावधीतील थकीत वेतन अदा करण्याबाबत.
राज्यातील 132 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नांव बदलण्यास मान्यता देणेबाबत.
दिनांक ३० जानेवारी, २०२5 रोजी सकाळी ११.०० वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्याबाबत.
शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्तीवेतनधारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरीता प्राधिकृत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची सन २०२४-२०२५ या वर्षासाठी यादी सुधारित करणेबाबत.....
आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी रु. 4500.00 लक्ष उपलब्ध करून देण्याबाबत.
पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठीच्या ऑनलाईन कामाकरीता प्रशासकीय मान्यता. 11/1/2025
सन 2025 पासून राष्ट्रपुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करताना संबंधित राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांचा माहिती फलक (अल्प परिचय) प्रदर्शित करण्याबाबत. 10/1/2025
महाराष्ट्र राज्याची विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाची यादी. 9/1/2025
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-2 या अभियानासाठी पारितोषिकाचा निधी वितरीत करण्यास मान्यता. 9/1/2025
download
महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2024. सन 2024-2025 चे अनुदान वितरण 9/1/2025
download
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रांना आदर्श अंगणवाडी केंद्रात रुपांतर करणेसाठी स्मार्ट अंगणवाडी किट खरेदी करण्यास मान्यता देणेबाबत.
download
महाराणी येसूबाई समाधी, मौजे संगम माहुली, ता.व जि.सातारा हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करणेबाबतचा अंतिम अधिसूचनेचा प्रस्ताव. 8/1/2025
download
महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2024. सन 2024-2025 चे अनुदान वितरण 8/1/2025
download
विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन 2024-25 करिता परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करणेबाबत...
download
शासकीय कर्मचाऱ्याच्या / निवृत्तिवेतनधारकाच्या मृत्युनंतर अविवाहित, घटस्फोटित किंवा विधवा मुलीला व मनोविकृती किंवा मानसिक दुर्बलता असलेल्या किंवा शारीरिकदृष्टया पांगळेपण किंवा विकलांगता असलेल्या अपत्यास कुटुंब निवृत्तिवेतन प्रदान करणेबाबत मार्गदर्शक सूचना
download
सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना तीन महिन्यांचा कालावधी देण्याबाबत...
download
जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यालय प्रमुखाच्या वित्तीय अधिकारात वाढ करणेबाबत... 6/1/2025
download
आठवी आर्थिक गणना 2025-26 विविध स्तरावर समित्यांची स्थापना करणेबाबत 6/1/2025
download
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची पुनर्रचना करण्याबाबत.
download
ज्येष्ठ कवी वि.वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दिनांक 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणेबाबत.
download
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .