भा.प्र.से. अधिकाऱ्यांनी त्यांची सन २०२४ ची (As on १ जानेवारी, २०२५) वार्षिक अचल मालमत्ता विवरणपत्रे (IPR) ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत. 31/12/2024
राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये 26 जानेवारी, 2025 पासून प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांसह साजरा करणेबाबत... 30/12/2024
दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी, 2025 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेबाबत. 30/12/2024
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत मासिक अंशदानाच्या रकमा प्रान खाती जमा करण्याबाबत सुधारीत कार्यपध्दती . 30/12/2024
परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने स्पष्टीकरण. 27/12/2024
सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरीता वेतन त्रुटी निवारण समिती 2024 मुदतवाढ देण्याबाबत... 27/12/2024
सन २०२5 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांचीजयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत. 27/12/2024
समग्र शिक्षा अंतर्गत व्यवस्थापन व कार्यक्रमांतर्गत करार पद्धतीने कार्यरत कर्मचा-यांना मानधनातील 10 टक्के वाढीची रक्कम अदा करणेबाबत.
अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरीत करण्याबाबत.
केंद्र पुरस्कृत अपंग एकात्म शिक्षण योजनेतील 52 विशेष शिक्षक यांचे नोव्हेंबर, 2023 ते ऑगस्ट, 2024 या कालावधीतील थकीत वेतन अदा करण्याबाबत. 27/12/2024
महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2024. सन 2024-2025 चे अनुदान वितरण 27/12/2024
अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना. 27/12/2024
मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांसाठी आहरण व सविंतरण अधिकारी तसेच नियंत्रक अधिकारी घोषित करणेबाबत. 27/12/2024
शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांसंदर्भात कमाल वयोमर्यादेत शिथिलता देणेबाबत.....23/12/24
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 ची अंमलबजावणीच्या अनुषंगाने विद्यार्थी उपयोगी शैक्षणिक बदलांबाबत विद्यार्थ्यांना माहिती उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने सर्व अकृषि विद्यापीठस्तरावरुन स्कुल कनेक्ट 2.0 हे संपर्क अभियान राबविण्याबाबत. 23/12/24
एक राज्य एक गणवेश योजनेच्या अंमलबजावणीबाबत.... 20/12/2024
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .