शासन निर्णय GR ऑक्टोबर 2025

शासन निर्णय GR ऑक्टोबर 2025



प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) योजनेतंर्गत अनुसूचित जाती घटकांतर्गत स्वयंपाकी तथा मदतनीस यांना राज्य शासनाचा अतिरीक्त निधी वितरणाबाबत..

. (सन 2025-26) 29/10/2025

download


शासनाने वितरीत केलेल्या अनुदानापैकी अखर्चित निधी खर्च करण्या 28/10/2025

download


पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी ऐवजी इ. ४ थी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ८ वी ऐवजी इ. ७ वी मध्ये आयोजित करणे, परीक्षेचे नामाभिधान प्राथमिक

 शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी स्तर) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी स्तर) असे करणे, परीक्षेच्या अटी व शर्ती तसेच शिष्यवृत्ती संच प्रकार, मंजूर संच संख्या,

 शिष्यवृत्तीचे दर व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी निवड करणेबाबतचे सुधारीत निकष... 17/10/2025

download


माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपिल क्र.8928/2015 व इतर याचिका यामध्ये दिनांक 06 जुलै, 2017 रोजी दिलेल्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत. 

16/10/2025

download


राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-3 हे अभियान राबविणेबाबत. 16/10/2025

download


वेतनत्रुटी निवारण समिती-2024 च्या अहवालातील वेतनश्रेण्यांविषयक व अनुषंगिक शिफारशी ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयातील शिफारसपात्र संवर्गांना लागू करण्याबाबत 13/10/2025

download


अंगणवाडी सेविका या पदावरुन मुख्यसेविका/पर्यवेक्षिका या पदावर निवडीव्दारे पदोन्नतीने नियुक्ती करताना संगणक अर्हता प्रमाणपत्र व मराठी-हिंदी भाषा प्रमाणपत्र सादर करण्याकरीता अटी शिथिल करण्याबाबत  10/10/2025

download


ग्रामीण भागातील वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबत 9/10/2025

download


दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार दिव्यांग आरक्षणांतर्गंत राज्यातील सर्व शासकीय / निमशासकीय व इतर सर्व संस्थांमध्ये विविध पदभरतीसाठी दिव्यांगाचे वैश्विक ओळखपत्र (UDID) अनिवार्य करणेबाबत 9/10/2025

download

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2025. सन 2025-2026 चे अनुदान वितरण 9/10/2025

download


कन्या शाळेचे सहशिक्षणाच्या शाळेमध्ये रूपांतरण करणे ७/10/२०२५

download


राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात समिती सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत. 6/10/2025

download


निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन प्रदान आदेश, उपदान प्रदान आदेश, अंशराशीकरण प्रदान आदेश (e-PPO, e-GPO, e-CPO) DigiLocker सुविधेमध्ये उपलब्ध करुन देण्याबाबत. 3/10/2025

download


नविन शिधावाटप कार्यालय सुरु करण्याबाबतचे दि.18.06.1980 च्या शासन निर्णयातील मानदंड व मानके सुधारीत करण्याबाबत. 3/10/2025

download


राज्यातील जिल्हा परिषद / महानगरपालिका /खाजगी अनुदानित/ विनाअनुदानित सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत 1/10/2025

download

Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .