शासन निर्णय GR मार्च 2025

 शासन निर्णय GR मार्च 2025


STARS योजनेंतर्गत सन 2024-25 साठी नियतकालीक मूल्यांकन चाचण्यांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत. ३१/३/२०२५ 

download


अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) योजनेंतर्गत पात्र विशेष शिक्षकांचे थकित मानधन अदा करणेबाबत.

download

सर्व शाळा /अंगणवाडया/केंद्र (MRSAC) व्दारे जिओ टॅगिंग करून छयाचिासह मॅप करणेसंदर्भात वित्तीय व प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

download

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांनी NEP Task 234 अंतर्गत शिक्षकांसाठी कला व हस्तव्यवसाय या विषयांचे Online course तयार करणेसंदर्भात वित्तीय व प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 27/3/2025

download


घड्याळी तासिका तत्वावर तसेच नियमित कर्मचाऱ्यांच्या रजा कालावधीत तात्पुरत्या स्वरुपात नियुक्त केलेल्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देयके अदा करण्यासाठी अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत (आर्थिक वर्ष 2024-25)

download

STARS योजनेंतर्गत सन 2024-25 साठी नियतकालीक मूल्यांकन चाचण्यांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत. 29/3/2025

विभागीय चौकशी करण्यासाठी कंत्राटी तत्वावरील चौकशी अधिकारी यंत्रणेच्या सक्षमीकरणासंदर्भातील एकत्रित सूचना 13/3/2025

download

राज्यसेवा परीक्षा, 2022 च्या अंतिम निकालाद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या शिक्षणाधिकारी व तत्सम, गट अ संवर्गातील उमेदवारांच्या एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-10 (सीपीटीपी-10) कालावधीकरीता अधिसंख्य पदे निर्माण करणेबाबत.

download

चौकशी अधिकाऱ्याची कर्तव्ये व जबाबदाऱ्या

download

जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम,1969 व सुधारणा अधिनियम, 2023 अन्वये विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतची काययपध्दती निश्चित करणे बाबत.

download

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे ठेवण्यासाठी मंजूर करण्यांत आलेल्या 43 अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत.

download

१०० शाळांना भेटी देणे हा उपक्रम राबविणेबाबत. 12/3/2025

download

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी 11 महिने करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबत

download

आरटीई अंतर्गत २५ राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी रु. 20000.00 लक्ष उपलब्ध करून देण्याबाबत.

download

राज्य शासनाच्या मोफत गणवेश, बुट व पायमोजे योजनेंतर्गत निधी वितरणाबाबत... (सन 2024-25)

download

जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त खाजगी 100 अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100 अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सेवानिवृत्ती उपदान/मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा 14 लक्ष वरुन 20 लक्ष करण्याबाबत.

download

आर्थिक वर्ष २०२4-25 अखेर मार्च महिन्यात सर्व प्रशासकीय विभाग तसेच अधिदान व लेखा लेखा कार्यालय, मुंबई / जिल्हा कोषागार कार्यालये / उप कोषागार कार्यालये यांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना.......

download

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी 11 महिने करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबत

download

जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त खाजगी 100 अनुदानित पदावरील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अशंदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अशंदान यावरील व्याज रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये वर्ग करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत.

download


शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकोष माहितीकोष तयार करणेबाबत.

download

अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) अंतर्गत विशेष शिक्षक यांचे थकीत वेतन अदा करणेबाबत.

download

विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविणेबाबत. 5/3/2025

download


आर्थिक वर्ष 2024-2025 (करनिर्धारण वर्ष 2025-2026) करीता आयकर कपाती बाबतचे भारत सरकारचे परिपत्रक निदर्शनास आणणे बाबत........

download


प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत प्रति दिन प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा करणेबाबत.....

download


अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) अंतर्गत विशेष शिक्षक यांचे थकीत वेतन अदा करणेबाबत.

download


समग्र शिक्षा योजनेंतर्गत करार पध्दतीने कार्यरत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शिफारशी करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत.

download


पीएम श्री. शाळा योजनेंतर्गत एकूण 9749 विद्यार्थ्यांना वाहतुक सुविधा अनुज्ञेय करण्यास मान्यता देणेबाबत.

download


अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरीत करण्याबाबत.

download


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.