शासन निर्णय GR डिसेंबर २०२४
महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 01-07-2024 पासून 3 टक्के वाढ करण्याबाबत (महागाई भत्ता 53 टक्के)
विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत 5/12/2024
महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,2012 राज्यातील आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना रोख बक्षिस देवून गौरविण्याची योजना..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत...
राज्याची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) लागू असणाऱ्या दिव्यांगांच्या अनुदानित विशेष शाळा /कर्मशाळा/मतिमंद मुलांचे बालगृहे यांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) (स्तर-1) लागू करणेबाबत.
सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये बालकांसाठी चाचा नेहरु बाल महोत्सव आयोजित करण्याकरीता निधी वितरीत करणेबाबत. 2/12/2024
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .