प्रश्नपत्रिका संकलित मूल्यमापन सत्र 2 - 2023-24
आमच्या समूहात / ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे click करा.
पाचवी संविधान तक्ता download करण्यासाठी येथे click करा
खालील तक्त्या मध्ये शिक्षक मित्र नगर समूह निर्मित पहिली ते आठवीच्या त्या त्या इयत्तेसमोर त्या त्या वर्गाची संकलित मूल्यमापन चाचणी क्र. 2 ( सत्र 2 ) download साठी उपलब्ध असून सर्व प्रश्न पत्रिका या दर्जेदार असून अध्ययन निष्पत्ती वर आधारित आहेत .Download ला click करून डायरेक्ट Download करू शकता.download ला click केल्यास प्रश्नपत्रिका थेट download होवून download या फोल्डर मध्ये Save होतील.
(टीप:PAT अंतर्गत शासनाकडून मिळणाऱ्या प्रश्नपत्रिका वगळून)
पहिली | |
चौथी | Download |
आठवी | |
|
सर आठवी वर्गा चा संस्कृत पेपर पण उपलब्ध करून द्या ही विनंती
उत्तर द्याहटवाAryan
उत्तर द्याहटवाखुप छान धन्यवाद!
उत्तर द्याहटवाVery nice job
उत्तर द्याहटवाVery good
उत्तर द्याहटवाखुप छान आहे सर
हटवाइग्रजी विषय पाठवा.सर
उत्तर द्याहटवागणिताचा सेमी इंग्लिश चा पेपर पाहिजे
उत्तर द्याहटवापाचवी सेमी math पेपर लिंक send करा प्लीज. वार्षिक परीक्षा.8421415130
उत्तर द्याहटवासर कृपया 1 ली ते 7 वी सर्व विषयांचे संविधान तक्ते असतील तर पाठवा
उत्तर द्याहटवाPat चे मार्क भरलेली यादी निघते का
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .