मतदार माहिती : मतदान केंद्र, मतदार यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक कसा शोधावा ? मतदार यादी कशी download करावी ? Electoral-Rol-Polling-station-part-number-serial-number


मतदार माहिती :  मतदान केंद्र, भाग क्रमांक व अनुक्रमांक कसा शोधावा ? मतदार यादी कशी download करावी ?

                     आपल्याला निवडणूक वा विविध कामांसाठी आपली निवडणुकीची मतदार माहिती आवश्यक असते. आपली मतदार यादी, त्यातील भाग यादी, आपला मतदार यादीतील अनुक्रमांक, मतदान केंद्र आपल्याला आवश्यक असते . खालील link वरून आपण कोणत्याही मतदार यादीतील भाग क्रमांक, अनुक्रमांक व इतर माहिती मिळवू शकतो. कोणत्याही मतदार संघाची अपडेटेड संपूर्ण  मतदार यादी शोधून download करू शकतो.


मतदार यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक व इतर माहिती शोधण्यासाठी येथे click करा .

(वरील लिंकवर 3 पर्याय पैकी आपण कोणत्याही मार्गाने माहिती शोधू शकतो, पण EPIC नंबर, राज्य, Captcha Code टाकून  सोपे पडते. ) खालील स्क्रीन मध्ये पहा.




फ्लो chart पहा 


2024 ची गाव निहाय ,वार्ड   मतदार यादी download करण्यासाठी येथे click करा 

  (वरील link मध्ये  State, District, Assembly Constituenc,y Select Language, Captcha टाकावा, आपले गाव व captcha टाकून, शोधून हवी ती मतदार यादी download करावी) खालील स्क्रीन मध्ये पहा. 



Tags

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .