परीक्षा पे चर्चा उपक्रमात कसे सहभागी व्हावे ? नोंदणी करून प्रमाणपत्र कसे download करावे ?

 परीक्षा पे चर्चा उपक्रमात कसे सहभागी व्हावे ? नोंदणी करून प्रमाणपत्र कसे download करावे ?

 





https://innovateindia.mygov.in/ppc-2024/


परीक्षा पे चर्चा परिपत्रक क्र 2 साठी येथे क्लिक करा


परीक्षा पे चर्चा परिपत्रक क्र 1 साठी येथे क्लिक करा


परीक्षा पे चर्चामध्ये सहभागी होणाऱ्यांची नोंदणी करण्यासाठी आणि त्यांची निवड करण्यासाठी, १२ डिसेंबरपासून http://innovateindia.mygov.in/ppc-2024/ येथे ऑनलाइन बहुपर्यायी प्रश्न (MCQ) स्पर्धा आयोजित केली जात आहे. १२ डिसेंबर, २०२३ ते १२ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये इयत्ता ६ वी ते १२ वी वर्गात शिकणाऱ्या मुलांसाठी, शिक्षक आणि पालकांसाठी सहभाग घेण्याकरीता ऑनलाईन लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सहभागी विद्यार्थी, पालक व शिक्षक देखील प्रश्न विचारू शकतात. सर्व सहभागींना संचालक, NCERT यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मिळेल.

परीक्षा पे चर्चा उपक्रमात कसे सहभागी व्हावे ? नोंदणी करून प्रमाणपत्र कसे download करावे ?

  • Register Mobile क्रमांक टाकून Login with OTP ने लॉगीन करावे.
  • Register Mobile वर आलेला OTP टाकून लॉगीन करावे.

  • स्क्रीन वर असलेल्या ४ option पैकी Teacher या option खाली असलेल्या submit बटनावर click करून शिक्षकाचे participation नोंदवावे . 
  • स्क्रीन वर असलेल्या ४ option पैकी Student Participation through teacher login या option खाली असलेल्या submit बटनावर click करून विद्यार्थ्याचे participation नोंदवावे.
  • आपली विचारलेली माहिती भरून ऑनलाइन बहुपर्यायी प्रश्न (MCQ) सोडवून सबमिट करा.

  • प्रमाणपत्र download करावे.
अधिक माहिती साठी खालील pdf मार्गदर्शिका पहा.

अधिक माहिती साठी खालील तक्ता पहा.




Tags

टिप्पणी पोस्ट करा

50 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. भगवत गीता हा वीषय प्रत्येक वर्गला अभ्यासाला असायला पाहीजे

    उत्तर द्याहटवा
  2. भागत गीता हा वीषय सर्व वर्गाला अभ्यासाला पाहिजे

    उत्तर द्याहटवा
  3. ंसाक्षी शिवाजी केंद्र

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .