शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी व आठवी अंतिम निकाल 2022
विद्यार्थी निकाल स्वतंत्रपणे पाहण्यासाठी येथे click करा.
(विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी फक्त विद्यार्थी सिट/परीक्षा नंबर आवश्यक )
शाळा निकाल एकत्रित पाहण्यासाठी येथे click करा.
(शाळा निकाल पाहण्यासाठी शाळेचा Udise नंबर व Password आवश्यक)
संच निहाय कट ऑफ पाचवी (जिल्हा निहाय )
संच निहाय कट ऑफ आठवी (जिल्हा निहाय )
संच निहाय कट ऑफ आठवी (तालुका निहाय )
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 31 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी चा अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या मंगळवार दि ३ जानेवारी २०२३ रोजी रात्री ९ वाजता परिषदेच्या अधिकृत वरील संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या वरील लॉगिन मधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल वरील संकेतस्थळावर थेट पाहता येईल.

श्रवण सिद्धाराम हजारे
उत्तर द्याहटवाश्रवण सिद्धाराम हजारे
हटवाAjay mashnaji abdagire
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .