डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रश्नमंजुषा स्पर्धा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रश्नमंजुषा स्पर्धा 




          डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन केले असून सर्वांनी खालील प्रश्नावली सोडवून स्पर्धेत भाग घ्यावा. view score ला click करून निकाल हि तत्काळ पाहू शकता. सर्व सहभागींना आकर्षक प्रमाणपत्र मिळेल . प्रश्नावली सोडवल्या नंतर प्रमाणपत्र साठी येथे click करा .

                                               




टिप्पणी पोस्ट करा

57 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. उपक्रम छान आहे पण प्रमाणपत्र मिळत नाही.

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच छान सुलभ उपयुक्त प्रश्नावली.

    उत्तर द्याहटवा
  3. उपक्रम छान आहे परंतु प्रमाणपत्र मिळत नाही

    उत्तर द्याहटवा
  4. खूपच सुंदर उपक्रम.... स्तुती पूर्ण

    उत्तर द्याहटवा
  5. प्रश्न सबमिट झाले आहे ते समजत नाही

    उत्तर द्याहटवा
  6. खुप छान उपक्रम आहे

    उत्तर द्याहटवा
  7. प्रमान पत्र कसे मिळेल मी गुगल फॉर्म भरला आहे.गुण 22 आहेत

    उत्तर द्याहटवा
  8. महापरिनिर्वाण दिनी आपण सर्वजण परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. हा दिवस दुःखाचा आहे. कृपया महापरिनिर्वाण दिनानिमित्त अशी प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित करू नये, ही नम्र विनंती.

    उत्तर द्याहटवा
  9. मि खुप वेळा प्रयत्न केला परंतु प्रमाण पत्र मिळाले नाही. उपक्रम खूप छान आहे. मि टेस मध्ये भाग घेतला 100% मिळाले. जय भीम

    उत्तर द्याहटवा
  10. खुप छान उपक्रम राबविले.

    उत्तर द्याहटवा
  11. खूप छान उपक्रम राबविले गेला आहे

    उत्तर द्याहटवा
  12. खुप छान उपक्रम राबविला

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .