छ.शिवाजी महाराज प्रश्नमंजुषा स्पर्धा

 छ.शिवाजी महाराज प्रश्नमंजुषा स्पर्धा 








            छ . शिवाजी महाराज प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित केल्या असून सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा . टेस्ट सोडवल्या नंतर निकाल हि लगेच पाहू शकता.

प्रश्नमंजुषा  प्रश्नावली सोडवली असल्यास आकर्षक व नवीन प्रमाणपत्रासाठी येथे click करा .

                                                         

टिप्पणी पोस्ट करा

90 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. शिवकालीन इतिहासावरील ही चाचणी सोडवताना अभिमान वाटला.छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  2. Khup mast kalpana aahe hi...
    Ajun khup sare prashn pahije hote as vatat hot...🙏🚩

    उत्तर द्याहटवा
  3. प्रमाणपत्र केंव्हा व कसे मिळतील

    उत्तर द्याहटवा
  4. उपक्रम बौध्दिक असुन चांगला आहे .

    उत्तर द्याहटवा
  5. जय भवानी... जय शिवराय...
    मानाचा मुजरा....

    उत्तर द्याहटवा
  6. छान उपक्रम जय शिवराय

    उत्तर द्याहटवा
  7. प्रश्नमंजुषा सोडवताना खूप छान वाटलं

    उत्तर द्याहटवा
  8. अतिशय सुंदर उपक्रम आहे या मुळे महाराजांचा इतिहास पोहचायला अजून सहकार्य येईल

    उत्तर द्याहटवा
  9. खूप छान अनुभव होता हा. आपल्या महाराजांचा इतिहास डोळ्यासमोर दिसत होता. वाचनाचा फायदा झाला हे नक्की... 👍🙏👌😊

    उत्तर द्याहटवा
  10. अतिशय स्तुत्य उपक्रम
    जय भवानी जय शिवराय

    उत्तर द्याहटवा
  11. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा 🚩🚩

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .