संत गाडगे महाराज प्रश्नमंजुषा स्पर्धा

 संत गाडगे महाराज प्रश्नमंजुषा स्पर्धा 







      संत गाडगे महाराज  प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित केली असून सर्वांनी भाग घ्यावा.प्रश्नावली मध्ये दर्जेदार दहा प्रश्नांचा समवेश केलेला आहे. फक्त नाव व गाव टाकून प्रश्नावली सोडवावी . मेल id ची गरज नाही . प्रश्नावली सोडवल्या नंतर view score ला click करून निकाल देखील लगेच पाहू शकता.

सर्व सहभागींना आकर्षक प्रमाणपत्र मिळेल .

(प्रश्नमंजुषामध्ये सहभाग घेतला असल्यास  प्रमाणपत्रसाठी click Here.)




टिप्पणी पोस्ट करा

17 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. प्रत्युत्तरे
    1. खूप छान उपक्रम आहे,लोप पावत चालेली संतांची महत्वपूर्ण माहिती आणि त्यात तर गाडगे बाबाची महती खूप मोठी आहे.

      हटवा
  2. अप्रतिम उपक्रम
    अशा प्रश्न मंजुसेमध्ये थोर पुरुषांचे चित्र असेल तर फारच उत्तम होईल.

    उत्तर द्याहटवा
  3. निष्ठा प्रशिक्षण क्रमांक पाच चे प्रमाणपत्र येत नाही. तीन वेळेला पेपर सोडवून झाले

    उत्तर द्याहटवा
  4. प्रमाणपत्र प्राप्त नाही

    उत्तर द्याहटवा
  5. अतिशय छान उपक्रम. आनंदी अनुभव. ज्ञान वर्धक

    उत्तर द्याहटवा
  6. अशा प्रकारे उपकृम राबविल्याने मुलांना समाज सुधारकाची जवळून ओळख होईल उपकृम छान आहे .

    उत्तर द्याहटवा
  7. असा उपक्रम राबविला पाहिजे महापुरुषांच्या विचाराचां येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी ठरेल

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .