शिक्षक मंच सातारा साप्ताहिक टेस्ट क्र ११

साप्ताहिक टेस्ट क्र ११ 



               राज्यातील मराठी माध्यमाच्या इयत्ता पहिली ते आठवीच्या  विद्यार्थ्यांच्यासाठी दर रविवारी शिक्षक मंच सातारा  टीम दर आठवड्याला आठवड्याच्या अभ्यासक्रमावर आधारित सर्व विषयांचा समावेश असणारी  साप्ताहिक टेस्ट बनवित आहेत .त्या टेस्ट आपण येथून हि थेट सोडवू शकता. टेस्ट क्र ११ आपण खालील लिंक वर टच करून इयत्ता निहाय  सोडवू शकता. 

(शिक्षक मंच सातारा कोअर तथा टेस्ट टीम - लीना पोटे,अंजली गोडसे,जयश्री क्षीरसागर,सुरेखा कुंभार,मनिषा रामुगडे,अरुणा भोसले,वर्षा काटवटे, संध्या घोरपडे,ज्योती  कदम, सविता बारंगळे,.सुवर्णा साळवी, दुर्गा गोरे, सुजाता ढेबे, अविनाश कर्पे, नंदकुमार केंजळे,प्रवीण क्षीरसागर,गणेश टेंबरे,नंदकुमार रेडेकर ,संदीप गुळवे,राजेश पाटील,शंकर रामुगडे ,राम चाळकापुरे आणि प्रदिप कुंभार )

इयत्ता 

लिंक 

 

पहिली 

लिंक  

 

 

दुसरी 

लिंक

तिसरी 

 लिंक

 

 चौथी 

लिंक  

 

 

 पाचवी 

लिंक  

 

 

 सहावी 

 लिंक

 

 

 सातवी 

 लिंक

 

 

 आठवी 

 लिंक

 

 

 

 

 

 

 

 

 

 




Tags

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .